नवभारत शिक्षण मंडळ सांगली अंतर्गत प्राथमिक शिक्षक व लिपिक पदासाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमदेवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Navbharat Shikshan Mandal Sangali Recruitment for Primary Teacher & Clerk post ) पदांचा सविस्तर तपशिल पुढील प्रमाणे पाहुयात .
पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये प्राथमिक शिक्षक व लिपिक पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . पदांची संख्या नमुद नाही .
आवश्यक अर्हता :
प्राथमिक शिक्षक : D.ED / ECCE Trained , इंग्रजी भाषेचे ज्ञान , भाषण कौशल्ये .
हे पण वाचा : मुंबई पोर्ट मध्ये विविध पदांच्या 121 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
लिपिक : बी.कॉम / एम कॉम , संगणकाचे ज्ञान .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे शांतिनिकेतन बालविकास केंद्र इंग्लिश माध्यम स्कुल , साखर कारखाना समोर माधव नगर रोड सांगली या पत्यावर दिनांक 23.10.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !