जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत लिपिक ( सपोर्ट स्टाफ ) पदांच्या 220 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमदेवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Jalgaon DCC Bank Recruitment for Clerk post , number of post vacancy – 220 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Numbet of post ) : यांमध्ये लिपिक ( सपोर्ट स्टाफ ) पदांच्या 220 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक अर्हता : उमेदवार हे 50 टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतुन पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल ,तसेच MSCIT / समतुल्य अर्हता ..
हे पण वाचा : तेल व नैसर्गिक वायु महामंडळ अंतर्गत तब्बल 2623 जागेसाठी महाभरती .
वयोमर्यादा (Age Limit ) : उमदेवाराचे वय हे 21-35 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://jalgaondcc.com/ या संकेतस्थळावर दिनांक 19.10.2025 पासुन ते दिनांक 31.10.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026