नवी मुंबई पालिका प्रशासन अंतर्गत आत्ताची नविन पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमदेवारांकडुन विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Navi Mumbai corporation recruitment for Staff Nurse post , number of post vacancy – 28 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदनाम /पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये स्टाफ नर्स ( स्त्री ) , स्टाफ नर्स ( पुरुष ) पदांच्या एकुण 28 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
वयोमर्यादा ( Age Limit ) : खुला प्रवर्ग करीता 38 वर्षे तर राखीव प्रवर्ग करीता 43 वर्षे कमाल वयोमर्यादा ..
अर्ज प्रक्रिया : पात्र उमदेवारांनी आपले आवेदन हे आरोग्य विभाग तिसरा मजला नमुंमपा मुख्यालय प्लॉट नं.01 से.15 ओ.किल्लेगावठाण जवळ सी.बी.डी.बेलापुर नवी मुंबई 400614 या पत्यावर दिनांक 13.04.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- बँक ऑफ बडोदा अंतर्गत विविध पदांच्या 104 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
- नवी मुंबई पालिका प्रशासन अंतर्गत आत्ताची नविन पदभरती ; लगेच करा आवेदन !
- SAI : भारतीय क्रिडा प्राधिकरण अंतर्गत तब्बल 323 रिक्त जागेसाठी महाभरती !
- संजय घोडावत इंटरनेशनल शाळा पुणे अंतर्गत विविध पदासाठी पदभरती..
- नाशिक येथे शिक्षक , आया , सफाई कर्मचारी / बहुउद्देशिय सेवक इ. पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !