NMMC : नवी मुंबई पालिका प्रशासन अंतर्गत विविध पदांच्या 132 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .

Spread the love

NMMC : नवी मुंबई पालिका प्रशासन अंतर्गत विविध पदांच्या 132 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Navi Mumbai municipal corporation recruitment for various post , number of post vacancy – 132 ) रिक्त पदांची संख्या पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.वैद्यकीय अधिकारी113
02.सहाय्यक आयुक्त05
03.महापालिका उपसचिव01
04.सहाय्यक विधी अधिकारी01
05.कनिष्ठ अभियंता ( विद्युत)08
06.कनिष्ठ अभियंता ( यांत्रिकी)04
 एकुण पदांची संख्या132

आवश्यक अर्हता :

अ.क्रपदनामअर्हता
01.वैद्यकीय अधिकारीMD /MBBS / पशुवैद्यकीय शास्त्रातील पदव्युत्तर पदवी
02.सहाय्यक आयुक्तकोणतीही पदवी
03.महापालिका उपसचिवविधी शाखेतील पदवी
04.सहाय्यक विधी अधिकारीविधी शाखेतील पदवी
05.कनिष्ठ अभियंता ( विद्युत)विद्युत अभियांत्रिकी पदवी
06.कनिष्ठ अभियंता ( यांत्रिकी)यांत्रिकी अभियांत्रिकी पदवी

वयोमर्यादा ( Age Limit ) :  दिनांक 01.12.2025 रोजी उमेदवाराचे वय हे 18-38 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल . यांमध्ये मागास प्रवर्ग / अनाथ प्रवर्ग करीता वयात 05 वर्षे सुट देण्यात येईल .

परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग करीता 1000/- रुपये तर मागास / अनाथ/दिव्यांग / आ.दु.घ करीता 900/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://nmmc.gov.in/ या संकेतस्थळावर दिनांक 05.01.2025 ते दि.04.02.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment