NIACL : न्यु इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि.मध्ये 325 जागेसाठी आत्ताची नविन पदभरती , लगेच करा आवेदन ..

Spread the love

NIACL : न्यु इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि.मध्ये 325 जागेसाठी आत्ताची नविन पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .( New India Assurance co.ltd Recruitment for Apprentice Post , Number of Post vacancy – 325 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदांची संख्या ( Post name / Number of Post ) : यांमध्ये अप्रेंटिस पदांच्या एकुण 325 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Recruitment for Apprentice Post , Number of Post vacancy – 325 )

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualificaion ) : सदर पदांकरीता उमेदवार हे कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता अर्ज सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 01.09.2024 रोजी किमान वय हे 21 तर कमाल वय हे 30 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत . ( यांमध्ये SC / ST प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षाची तर इतर मागास प्रवर्ग करीता 03 वर्षांची सुट देण्यात येईल .)

हे पण वाचा : बृहमुंबई महानगरपालिकेमध्ये गट क संवर्गातील 1,846 रिक्त जागेसाठी महाभरती ; APPLY NOW !

परीक्षा शुल्क : तर  जनरल / ओबीसी प्रवर्ग करीता 944/- रुपये तर मागास / महिला प्रवर्ग करीता 708/- रुपये तर अपंग प्रवर्ग करीता 472/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://nats.education.gov.in/ या संकेतस्थळावर दिनांक 05.10.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा ..

जाहिरात पाहा

Leave a Comment