न्यु व्हिजन पल्बिक स्कूल अंबोजोगाई , बीड अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !

Spread the love

न्यु व्हिजन पल्बिक स्कूल अंबोजोगाई , बीड अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( New Vision Public School recruitment for various post ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनाम
01.PGT
02.TGT
03.PRT
04.पुर्व प्राथमिक शिक्षक / NTT
05.स्पोर्ट कोच
06.समुपदेशक
07.क्रियाकलाप शिक्ष
08.अटल लॅब प्रभारी

पात्रता :

पद क्र.01 साठी : पदव्युत्तर पदवी ए बी.एड

पद क्र.02 साठी : पदवी / पदव्युत्तर पदवी , बी.एड

पद क्र.03 साठी : पदव्युत्तर पदवी / पदवी , बी.एड / डी.एड / D.EI.ED

पद क्र.04 साठी : 12 वी पास / पदवी , डी.एड

पद क्र.05 साठी : M.PED / B.PED , NCC प्रमाणपत्र

हे पण वाचा : राईट्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 318 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

पद क्र.06 साठी : पदव्युत्तर पदवी इन Phychology with Counselling

पद क्र.07 साठी : संबंधित विषयात पदवी / डिप्लोमा

पद क्र.08 साठी : बी.ई इन मेकॅनिक / ई / टीसी / संगणक

थेट मुलाखतीचे ठिकाण / दिनांक :  पात्र व इच्छुक उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी Modi Learning centre Ring Road , Ambajogai dist beed 431517 या पत्यावर दिनांक 08 व 09 फेब्रुवारी 2025 रोजी हजर रहायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment