NFC : परमाणु उर्जा विभाग अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 300 जागेसाठी महाभरती ; अर्ज करायला विसरु नका !

Spread the love

NFC : परमाणु उर्जा विभाग अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 300 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Nuclear Fuel Complex Recruitment for various post , Number of post vacancy – 300 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.फिटर95
02.टर्नर22
03.इलेक्ट्रिशियन30
04.मशिनिस्ट17
05.परिचर ऑपरेटर07
06.इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक11
07.इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक18
08.प्रयोगशाळा सहाय्यक10
09.मोटार मेकॅनिक03
10.ड्राफ्टसमन02
11.कोपा47
12.डिझेल मेकॅनिक04
13.कारपेंटर04
14.प्लंबर04
15.वेल्डर24
16.स्टेनोग्राफर02
 एकुण पदांची संख्या300

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे 10 वी व संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल ..

हे पण वाचा : भारतीय हवामान विभाग अंतर्गत लेखक , लिपिक , वाहनचालक / सामान्य श्रेणी इ. पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://www.apprenticeshipindia. या संकेतस्थळावर दि . 25.11.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment