भारतीय नौदल अंतर्गत 12 वी ( विज्ञान ) पात्रताधारकांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्या येत आहेत . ( Indian Navy Recruitment for caded entry scheme , Number of post vacancy – 36 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर अर्हता पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये कॅडेट एंन्ट्री स्कीम ( जुलै 2025 ) करीता एक्झिक्युटिव & टेक्निकल ब्रांच पदांच्या एकुण 36 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक शैक्षणिक अर्हता : सदर पदांकरीता उमदेवार हे 12 वी ( PCM ) 70 टक्के गुणांसह उत्तीर्ण , सतेच SSC / HSC इंग्रजी 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण तसेच JEE ( Main ) -2024 उत्तीर्ण आवश्यक असेल .
वयोमर्यादा : उमेदवाराचा जन्म हा दि.02.01.2006 ते दि.01.07.2008 दरम्यान झालेला असावा .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.joinindiannavy.gov.in/ या संकेतस्थळावर दि.06.12.2024 पासुन ते दि.20.12.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026