जनता सहकारी बँक लिमिटेड , येवला मध्ये अधिकारी , लिपिक शिपाई , चौकीदार या पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .( Janata Co -Operative Bank Ltd Yewala Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 04 ) पदनाम , पदांची संख्या पुढीलप्रमाणे पाहुयात ..
01.मुख्य कार्यकारी अधिकारी : मुख्य कार्यकारी अधिकारी पदांच्या 01 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे किमान वाणिज्य शाखेतील पदव्युत्तर पदवी , तसेच सहकारी बँकेत काम केल्याचा अनुभव असणार आहेत .
02.सहायक जनरल मॅनेजर : सहायक जनरल मॅनेजर पदांच्या 01 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे किमान वाणिज्य शाखेतील पदव्युत्तर पदवी तसेच सहकारी बँकेत काम केल्याचा अनुभव असणे आवश्यक असणार आहेत .
03.लिपिक : लिपिक पदांच्या 01 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे वाणिज्य शाखेतील पदव्युत्तर पदवी टॅली / GDC & MSCIT संगणक कोर्स उत्तीर्ण आवश्यक आहेत , तर सहकारी बँकेत कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल .
04.शिपाई / वॉचमन : शिपाई वॉचमन पदांच्या 01 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे मुख्य कार्यकारी अधिकारी , जनता सहकारी बँक लिमिटेड , येवला 4187 बालाजी गल्ली , येवला ता . येवला जि. नाशिक 423401 या पत्यावर दिनांक 20 नाव्हेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- NGEL : ग्रीन एनर्जी लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 182 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- नवी मुंबई पालिका प्रशासन अंतर्गत वर्ग ३ व ४ संवर्गातील रिक्त जागेसाठी महाभरती !
- मुळा सहकारी साखर कारखाना लिमिटेड अहिल्यानगर अंतर्गत विविध पदांच्या 105+ रिक्त जागेसाठी महाभरती !
- 100 टक्के अनुदानित शिक्षण संस्थेत शिक्षण सेवक रिक्त पदांवर पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- अधिकारी , लिपिक , शिपाई इ. पदांसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !