जिल्हा परिषद सातारा मध्ये 97 जागांसाठी आत्ताची मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता आवश्यक शैक्षणिक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये पोस्टाद्वारे आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Zilha Parishad Satara Recruitment For Specialist Post , Number of Post Vacancy – 97 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये विशेषतज्ञ पदांच्या 97 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , यांमध्ये स्त्रीरोग तज्ञ पदांच्या 30 जागा , बालरोग तज्ञ पदांच्या 29 जागा , भुलतज्ञ पदांच्या 17 जागा , भिषक पदांच्या 07 जागा , सर्जन पदांच्या 03 जागा , इएनटी सर्जन पदांच्या 03 जागा , अस्थिरोग तज्ञ पदांच्या 04 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
हे पण वाचा : MPSC मध्ये प्रथमच 21,000 पदांसाठी महाभरती , MPSC मार्फत 2024 चे वेळापत्रक जाहीर !
आवश्यक अर्हता : सदर पदांकरीता उमेदवार हे MD / MS /DNB अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय तळ मजला आरोग्य विभाग जिल्हा परिषद सातारा या पत्यावर दिनांक 22 नोव्हेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता 500/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येणार आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- EIL : इंजिनिअर्स इंडिया लि. अंतर्गत पदभरती ( इंजिनिअर ) 2026
- SC : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 12256 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- AIIMS : आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अंतर्गत गट ब व क संवर्गातील विविध पदांच्या 1400 जागेसाठी महाभरती .
- MSC BANK : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत अधिकारी , लिपिक , वाहनचालक इ. पदांच्या एकुण 139 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 4500 रिक्त जागेसाठी महाभरती ..