ओझर व्यापारी सहकारी बँक अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , अर्ज करायला विसरु नका !

Spread the love

ओझर व्यापारी सहकारी बँक अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( OMCO Recruitment for various post , Number of post vacancy – 07 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.अंतर्गत खाते01
02.कर्ज अधिकारी01
03.वसुली अधिकारी02
04.शाखा अधिकारी02
05.लिपिक01
 एकुण पदांची संख्या07

आवश्यक शैक्षणिक अर्हता : बी.कॉम / एम.कॉम / एम.बी.ए / जी.डी.सी अँन्ड ए , संगणकीय ज्ञान ..

हे पण वाचा : पुणे पालिका प्रशासन अंतर्गत तब्बल 179 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे दि ओझर मर्चंट्स को-ऑप.बँक लि. प्रशासकीय कार्यालय श्री.वल्लभ , तांबट लेन ओझर ( तांबट ) ता.निफाड जि.नाशिक या पत्यावर दि.31.12.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment