महाराष्ट्र राज्यात आयुध निर्माणी भंडारा येथे 334 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

महाराष्ट्र राज्यात आयुध निर्माणी भंडारा येथे 334 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Ordnance Factory Bandara Recruitment For DBW & AOCP Post , Number of Post Vacancy – 334 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.कार्यकाळ आधारित DBW ( डेंजर बिल्डिंग वर्कर )158
02.कार्यकाळ आधरित AOCP चे DBW कर्मचारी176
 एकुण पदांची संख्या334

आवश्यक शेक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : पदनिहाय सविस्तर शैक्षणिक अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद सविस्तर जाहीरात पाहा .

हे पण वाचा : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मध्ये विविध पदांच्या तब्बल 4,494 जागांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांसाठी आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 15 जुलै 2024 किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 35 वर्षे दरम्यान तर SC / ST प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षाची तर OBC प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षाची सुट देण्यात येईल .

वेतनमान : 19,900/-+महागाई भत्ता

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे The Chief General Manager , Ordance Factory Bhandara District , Bhandara Maharashtra pin 441906 या पत्यावर दिनांक 15 जुलै 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

01. पद क्र.01 साठी : जाहिरात पाहा

02. पद क्र. 02 साठी : जाहिरात पाहा

Leave a Comment