देहू रोड पुणे येथे विविध 105 जागेसाठी मोठी पदभरती, Apply Now !

Spread the love

Ordance Factory : देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरी पुणे येथे विविध पदांच्या 105 जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असुन , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Ordnance Factory Dehu Road Recruitment for Various Post , Number of Post Vacancy – 105 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात …

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.मेकॅनिकल20
02.केमिकल25
03.इलेक्ट्रिकल05
04.आयटी04
05.सिव्हील06
06.जनरल स्ट्रीम पदवीधर45
 एकुण पदांची संख्या105

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education       Qualification ) : उमेदवार हे संबंधित विषयांमध्ये इंजिनिअरिंग डिप्लोमा / पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : भारतीय मानक ब्युरो अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 345 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे The Chief General Manager , Ordnance Factor Dehu Road Pune – 412101  या पत्यावर दिनांक 21.09.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा  

जाहिरात पाहा

Leave a Comment