देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरी अंतर्गत पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Ordnance Factory Dehu Road Recuritment for for DBW , Number of post vacancy – 50 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदनाम / पदांची संख्या ( Post name / Number of post ) : यांमध्ये डेंजर बिल्डिंग वर्कर ( DBW ) पदांच्या 50 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक अर्हता : उमेदवार हे ऑर्डनन्स फॅक्टरीमधील AOCP ट्रेड चे माजी प्रशिक्षणार्थी अथवा सरकारी / खाजगी संस्था मध्ये AOCP ट्रेउ उमेदवार व सरकारी आयटीआय मधील AOCP अर्हता असणे आवश्यक असेल .
हे पण वाचा : जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत तब्बल 140 रिक्त जागेसाठी पदभरती.
वयोमर्यादा (Age Limit ) : दि.07.11.2025 रोजी उमेदवाराचे वय हे 18-40 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षे सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया : यांमध्ये पात्र व इच्छुक उमदेवारांनी आपले आवेदन हे Chief General Manager , Ordnance Factory Dehu Road , pune 412101 , या पत्यावर दिनांक 07.11.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !