शिक्षक , कला / क्रिडा / संगणक शिक्षक , शिपाई , चालक , लिपिक / लेखापाल , अधिकारी इ. पदांसाठी मोठी पदभरती !
भास्कराचार्य इंटरनॅशनल स्कूल अँड कनिष्ठ महाविद्यालय चाळीसगाव अंतर्गत शिक्षक , कला / क्रिडा / संगणक शिक्षक , शिपाई , चालक , लिपिक / लेखापाल , अधिकारी इ. पदांसाठी थेट पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .( Bhaskaracharya International School & … Read more