PCMC : पिंपरी चिंचवड पालिका प्रशासन अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( pcmc recruitment for various post , Number of post vacancy – 10 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | ऑक्यूपेशनल थेरेपिस्ट | 01 |
02. | असिस्टंट ऑक्युपेशनल थेरपिस्ट | 01 |
03. | वरिष्ठ स्पीच थेरपिस्ट | 01 |
04. | सिनियर ऑडियोलॉजिस्ट | 01 |
05. | कनिष्ठ ऑडिओलॉजिस्ट | 01 |
06. | मल्टीपर्पज रिहॅबिलिटेशन वर्कर | 01 |
07. | वरिष्ठ प्रोस्थेटिस्ट / ऑर्थोटिस्ट | 01 |
08. | कलाशिक्षक गायन / वाद्य | 01 |
09. | लिपिक व कॉम्प्युटर ऑपरेटर | 01 |
10. | सांकेतिक भाषा | 01 |
एकुण पदांची संख्या | 10 |
आवश्यक अर्हता ( Education Qualification ) : पदनिहाय सविस्तर शैक्षणिक अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद सविस्तर जाहीरात पाहावी ..
वयोमर्यादा ( Age Limit ) : 40 वर्षापर्यंत वयोमर्यादा असणारे उमेदवार पात्र असतील .
हे पण वाचा : गट ड संवर्गातील पदांसाठी महाभरती !
थेट मुलाखतीचे ठिकाण / दिनांक : पात्र उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी पहिला मजला दिव्यांग भवन मोरवाडी सर्व्हे क्र.31/1 ते 5 , 32 / 1 B 3 ते 6 सिटी वन मॉलच्या मागे पिंपरी – 18 या पत्यावर दिनांक 22.01.2025 रोजी सर्व कागदपत्रांसह हजर रहायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- भारतीय सर्वोच्च न्यायालय अंतर्गत लिपिक पदासाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- पुणे मर्चंटस् सहकारी बँक लि. अंतर्गत अधिकारी , लिपिक , ऑपरेटर , अकौंट अधिकारी , शिपाई / चालक इ. पदांसाठी पदभरती !
- PCMC : पिंपरी चिंचवड पालिका प्रशासन अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- अल्पसंख्याक दर्जा मान्यता प्राप्त शिक्षण संस्था अंतर्गत शिक्षण सेवक , स्वयंपाकी , कामाठी पदावर नियमित वेतनश्रेणी पदभरती !
- Mahavitaran : महावितरण अंतर्गत 200 जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !