PMC : पुणे महानगरपालिका मध्ये विविध पदांच्या 320 जागांसाठी पदभरती प्रक्रिया 2023 ! Apply Now !

Spread the love

पुणे महानगरपालिका मध्ये विविध पदांच्या 320 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Pune Municipal Corporation Recruitment for Various Post , Number of Post vacancy – 320 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.क्ष- किरण तज्ञ08
02.वैद्यकीय अधिकारी20
03.उपसंचालक01
04.पशु वैद्यकिय अधिकारी02
05.वरिष्ठ आरोग्य निरीक्षक20
06.कनिष्ठ अभियंता10
07.वाहन निरीक्षक03
08.आरोग्य निरीक्षक40
09.मित्रक / औषध निर्माता15
10.पशुधन पर्यवेक्षक01
11.अग्निशामक विमोचक200
 एकुण पदांची संख्या320

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने https://ibpsonline.ibps.in/pmcfeb23/ या संकेतस्थळावर दि.28 मार्च 2023 पर्यंत अर्ज सादर करायचे आहे . सदर पदभरती प्रक्रिया करीता 1000/- रुपये तर मागास प्रवर्गातील उमेदवारांकरीता 900/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येईल .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment