PGCIL : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या तब्बल 1027 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Powergrid india ltd . recruitment for various Post , Number of Post Vacancy – 1027 ) पदनाम , पदांची संख्या अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदनमा : यांमध्ये आयटीआय / डिप्लोमा / पदवीधर अप्रेंटिस , ऑफीस मॅनेजमेंट डिप्लोमा , एचआर एक्झिक्युटिव्ह , सेक्रेटेरियल सहाय्यक , सीएसआर एक्झिक्युटिव्ह , विधी एक्झिक्युटिव्ह , पीआर सहाय्यक , राजभाषा सहाय्यक , लाइब्रेरी प्रोफेशन सहाय्यक पदांच्या एकुण 1027 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे संबंधित विषयांमध्ये / ट्रेड मध्ये आयटीआय / इंजिनिअरिंग पदवी / डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक असेल / बी. ई / बी.टेक / एमबीए / स्टेनो ./ विधी पदवी / बीएमसी / बी.ए / बीएल आयएस
वयोमर्यादा ( Age Limit ) : किमान वय हे 18 वर्षे पुर्ण असणे आवश्यक असेल ..
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://careers.powergrid.in/ या संकेतस्थळावर दिनांक 08 सप्टेंबर 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !