BMC : बृहन्मुंबई पालिका प्रशासन मध्ये गट क संवर्गातील 1846 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Bmc corporation recruitment for various Post , Number of Post vacancy – 1846 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये कार्यकारी सहायक ( लिपिक ) पदांच्या एकुण 1846 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Recruitment for Clerk Post , Number of Post Vacancy – 1846 )
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : उमेदवार हे कोणत्याही शाखेतुन कला , वाणिज्य , विज्ञान अथवा तत्सम शाखेतुन 45 टक्के गुणांसह पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . तसेच मराठी व इग्रंजी भाषेचे 30 श.प्र.मि टायपिंग अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल . तसेच MSCIT अर्हता उत्तीर्ण आवश्यक .
वयोमर्यादा ( Age Limit ) :
- अराखीव प्रवर्ग करीता 18-38 वर्षे दरम्यान वय
- मागास प्रवर्ग करीता – 18-43 वर्षे दरम्यान वय
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://portal.mcgm.gov.in/irj/portal/ या संकेतस्थळावर दिनांक 09 सप्टेंबर 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026