प्रभात सहकारी पतपेढी मर्या.धाराशिव अंतर्गत लिपिक , अधिकारी , पहारेकरी , शिपाई इ. पदांसाठी पदभरती !

Spread the love

प्रभात सहकारी पतपेढी मर्या.धाराशिव अंतर्गत लिपिक , अधिकारी , पहारेकरी , शिपाई इ. पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असुन , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाइन / ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Prabhat Sahakari Patpedhi maryadit recruitment for various post , Number of post vacancy – 16 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.ग्राहक रिलेशनशिप एक्झीकेटीव्ह06
02.लिपिक कम कॅशियर06
03.वसुली अधिकारी02
04.पहारेकरी01
05.शिपाई01
 एकुण पदांची संख्या16

आवश्यक अर्हता :

अ.क्रपदनामअर्हता
01.ग्राहक रिलेशनशिप एक्झीकेटीव्ह12 वी पास
02.लिपिक कम कॅशियरपदवी / बी.कॉम / एम कॉम
03.वसुली अधिकारीपदवी / बी.कॉम / एम कॉम
04.पहारेकरीमाजी सैनिकांना प्राधान्य
05.शिपाई12 वी पास

अर्ज प्रक्रिया : दिनांक 15.12.2025 पर्यंत ..

ऑनलाईन पद्धतीने : Prabhat.osbd@rediffmail.com या मेलवर

ऑफलाईन पद्धतीने : प्रभात सहकारी पतपेढी मर्यादित प्लॉट नं 18 नाईकवाडी नगर धाराशिव 32 या पत्यावर ..

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment