सामाजिक न्याय मंत्रालय अंतर्गत अधिकारी , लिपिक , स्टेने , सहाय्यक , MTS इ. पदांसाठी मोठी पदभरती !

Spread the love

सामाजिक न्याय मंत्रालय अंतर्गत अधिकारी , लिपिक , स्टेने , सहाय्यक , MTS इ. पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Pt. Deendayal Upadhyaya National Institute for Persons Recruitment for Various post , Number of Post Vacancy – 19 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.उप संचालक01
02.डेमोनस्ट्रेटर01
03.वरिष्ठ लिपिक02
04.स्टेनोग्राफर02
05.कनिष्ठ लिपिक02
06.प्राथमिक सहाय्यक01
07.MTS09
08.कनिष्ठ तांत्रिक01
 एकुण पदांची संख्या19

पात्रता ( Qualification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे संबंधित पदवी / 12 वी / 10 वी / आयटीआय अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . ( पदनिहाय सविस्तर शैक्षणिक अर्हता पाहण्यासाठी खालील नमुद जाहीरात पाहावी .. )

हे पण वाचा : पुणे येथे प्रयोगशाळा सहाय्यक , अभियंता , कनिष्ठ लिपिक , शिपाई , माळी , चालक , वॉर्डन इ. पदांसाठी मोठी पदभरती !

परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग – 1000/- , ओबीसी आणि आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्ग – 700/- , SC / ST प्रवर्ग 500/-

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.pdunippd.in/ या संकेतस्थळावर दिनांक 20 जुन 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment