PUNE : छावणी परीषद पुणे येथे विविध पदांच्या भरपुर जागेसाठी पर्मनंट नोकरीची मोठी संधी ! Apply Now !

Spread the love

छावणी परीषद पुणे येथे विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Pune Cantonment Board Recruitment for Various Post Number of Post Vacacny – 168 ) पदांचा सविस्तर तप‍िशल पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.कॉम्युटर प्रोग्रामर01
02.वर्कशॉप सुपरिंटेंडेट01
03.फायर ब्रिगेड सुपरिटेंडेट01
04.सहाय्यक मार्केट सुपरिंटेंडेंट01
05.डिसइंफेक्टर01
06.ड्रेसर01
07.वाहनचालक05
08.कनिष्ठ लिपिक14
09.आरोग्य सुपरवाईजर01
10.प्रयोगशाळा सहाय्यक01
11.प्रयोगशाळा परिचर01
12.लेजर लिपिक01
13.नर्सिंग ऑर्डली01
14.शिपाई02
15.भांडारपाल कुली02
16.चौकीदार07
17.सहाय्यक वैद्यकीय अधिकारी05
18.आया02
19.माध्यमिक शिक्षक07
20.फिटर01
21.आरोग्य निरीक्षक04
22.कनिष्ठ अभियंता ( इलेक्ट्रिकल )01
23.कनिष्ठ अभियंता ( सिव्हिल )03
24.प्रयोगशाळा तंत्रज्ञ01
25.मालिस05
26.मजदूर08
27.सफाई कर्मचारी70
29.ऑटो मेकॅनिक01
30.प्राथमिक शिक्षक09
31.फायर ब्रिग्रेड लास्कर03
32.हिंदी टायपिस्ट01
33.मेसन01
34.पंप अटेंडंट01
 एकुण पदांची संख्या168

टीप : पदांनुसार आवश्यक पात्रता पाहण्यासाठी खाली दिलेली सविस्तर जाहीरात पाहा .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने https://pune.cantt.gov.in/recruitment/ या संकेतस्थळावर दि.04 एप्रिल 2023 पर्यंत सादर करायचे आहे . सदर पदभरती प्रक्रिया करीता 600/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येईल . मागास वर्गीय / आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्गातील उमेदवारांकरीता 400/- रुपये आवेदन शुल्क आकरण्यात येईल .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment