PMC : पुणे पालिका प्रशासन मध्ये आत्ताची मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Pune Municipal Corporation Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 288 ) पदनाम , पदांची संख्या ,आवश्यक अर्हत या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
01.वैद्यकीय अधिकारी : वैद्यकीय अधिकारी पदांच्या 96 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे MBBS अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत , तसेच सदर पदांस आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराची कमाल वयोमर्यादा 70 वर्षांपर्यंत असणे आवश्यक असणार आहेत .
02.स्टाफ नर्स : स्टाफ नर्स पदांच्या 96 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे GNM / B.SC ( नर्सिंग ) अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत , सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ही 65 वर्षांपर्यंत असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : मुंबई रेल्वे विकास महामंडळ मध्ये आत्ताची नविन पदभरती , Apply Now !
03.बहुउद्देशिय आरोग्य सेवक : बहुउद्देशिय आरोग्य सेवक ( पुरुष ) पदांच्या 96 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 12 वी विज्ञान शाखेतुन उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . तसेच पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग र्कोस अथवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे इंटिग्रेटेड हेल्थ आणि फॅमिली वेल्फेअर सोसायटी फॉर पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन सर्वे नं.770/3 बकरे व्हेन्यू गल्ली क्र.07 कॉसमॉस बॅकेच्या समोर भांडारकर रोड पुणे 411005 या पत्यावर दिनांक 31.10.2023 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- BSNL : भारत संचार निगम लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत ग्रुप डी ( Group D ) पदाच्या तब्बल 22,195 रिक्त जागेसाठी महाभरती !
- भारतीय डाक विभाग अंतर्गत तब्बल 28000+ रिक्त जागेसाठी महाभरती..
- खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे, भरती 2026 ; लगेच करा आवेदन !
- सैनिक स्कूल दिघी पुणे अंतर्गत शिक्षक , लिपिक, लेखापाल , प्रयोगशाळा परिचर , ग्रंथपाल , शिपाई , चालक, कामगार इ.पदांसाठी पदभरती .