Mumbai Railway Vikas Corporation Limited : मुंबई रेल्वे विकास महामंडळ मध्ये सहाय्यक व्यवस्थापक पदांसाठी पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Mumbai Railway Vikas Corporation Limited Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 15 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक शैक्षणिक अर्हता या संदर्भात सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये सहाय्यक व्यवस्थापक ( Assistant Manager ) पदांच्या 15 जागांकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक शैक्षणिक अर्हता : सदर पदांकरीता उमेदवार हे मान्यताप्राप्त विद्यापीठातुन स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये पदवी , ( यांमध्ये बी. ई / टेक ) अथवा समकक्ष अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत तसेच किमान 05 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : नाशिक येथे विविध पदांसाठी मोठी पदभरती !
वयोमर्यादा : सदर पदांकरतीा आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे वय हे दिनांक 10 ऑक्टोंबर 2023 रोजी कमाल वयोमर्यादा 35 वर्षांपर्यंत असणे आवश्यक असणार आहेत , यांमध्ये मागासप्रवर्ग करीता वयांमध्ये 05 तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे [email protected] या मेलवर दिनांक 13 नोव्हेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती करीता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- समता नागरी सहकारी पतसंस्था नगर येथे विविध पदांसाठी मोठी पदभरती ; लगेच करा आवेदन ..
- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चंद्रपुर अंतर्गत लिपिक , शिपाई पदांच्या 358 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- यंत्र इंडिया लिमिटेड अंतर्गत तब्बल 4039 जागेसाठी महाभरती ; अर्ज करायला विसरु नका .
- ONGC : तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 2236 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन ..
- आदिवासी विकास विभाग अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 614 जागेसाठी महाभरती , अर्ज करायला विसरु नका .