जिल्हा परिषद जळगाव येथे विविध पदांकरीता पदभरती , अर्ज करायला विसरु नका !

Spread the love

जिल्हा परिषद जळगाव येथे विविध पदांकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणारे उमेदवारांनी आपले आवेदन हे ऑफलाईन पद्धतीने विहीत कालावधीत सादर करायचे आहेत . ( National Health Mission , Jalgaon Zilha Parishad Recruitment For Various post , Number of Post Vacancy – 60+ ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक शैक्षणिक अर्हता या संदभातील सविस्तर जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.वैद्यकी अधिकारी16
02.एमपीडब्ल्यु19
03.स्टाफ नर्स ( महिलांकरीता )22
04.स्टाफ नर्स ( पुरुषांकरीता )02
05.समवयस्क शिक्षक01
06.योग प्रशिक्षकनमुद नाही
 एकुण पदांची संख्या30+

आवश्यक शैक्षणिक अर्हता :

पद क्र.01 करीता : MBBA उत्तीर्ण आवश्यक ..

पद क्र.02 करीता : विज्ञान मध्ये 12 वी उत्तीर्ण तसेच पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स अथवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स उत्तीर्ण आवश्यक .

हे पण वाचा : AAI : भारतीय विमानतळ प्राधिकरण मध्ये तब्बल 496 जागांसाठी महाभरती प्रक्रिया , लगेच करा आवेदन !

पद क्र.03 करीता : JNM / B.SC नर्सिंग

पद क्र.04 करीता : JNM / B.SC नर्सिंग

पद क्र.05 करीता : HSC हिपॅटायटीस बी अथवा बाधित व्यक्ती किंवा त्यांचे नातेवाईक   

पद क्र.06 करीता : योग मध्ये डिप्लोमा उत्तीर्ण आवश्यक

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे मा.मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव यांचे नावे राष्ट्रीय आरोग्य अभियान , नविन बिल्डींग , जिल्हा परिषद जळगाव या पत्यावर दिनांक 23 ऑक्टोंबर 2023 पर्यंत पोहोचेल अशा पद्धतीने सादर करायचे आहेत .सदर पदभरती प्रक्रिया करीता 150/- रुपये तर राखीव प्रवर्ग करीता 100/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येणार आहेत .

अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment