CNP : नाशिक चलन नोट मुद्रणालय येथे विविध पदांच्या तब्बल 117 जागांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

CNP : नाशिक चलन नोट मुद्रणालय येथे विविध पदांच्या तब्बल 117 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांस आवश्यक शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधमीध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत , ( Currency Note Press Nashik Road Nashik ( Maharashtra ) Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 117 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक शैक्षणिक अर्हता या संदर्भात सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.सुपरवायजर तांत्रिक ऑपरेशन प्रिटिंग02
02.सुपरवायजर – अधिकृत भाषा01
03.आर्टिस्ट ( ग्राफिक डिझाइन )01
04.सेक्रेटरियल असिस्टंट01
05.ज्युनियर तांत्रिक – वर्कशॉप इलेक्ट्रिकल06
06.ज्युनियर तांत्रिक – वर्कशॉप फिटर04
07.कनिष्ठ तांत्रिक – वर्कशॉप मशिनिस्ट02
08.कनिष्ठ तांत्रिक इलेक्ट्रॉनिक्स04
09.कनिष्ठ तांत्रिक – वर्कशॉप AC04
10.कनिष्ठ तांत्रिक – प्रिंटिंग कंट्रोल92
 एकुण पदांची संख्या117

आवश्यक शैक्षणिक अर्हता :

पद क्र.01 करीता : इंजिनिअरिंग डिप्लामा / बी टेक / बी एस्सी / बी एस्स इंजिनिअरिंग

पद क्र.02 करीता : हिंदी / इंग्रजी मध्ये पदव्युत्तर पदवी , हिंदी /इंग्रजी अनुवादाचा अनुभव .

पद क्र.03 करीता : फाईन कला / व्हिज्युअल कला / व्होकेशन ग्राफिक डिझाईन / कमर्शियल कलांमध्ये 55 टक्के गुणांसह पदवी .

हे पण वाचा : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मध्ये कनिष्ठ अधिकारी ,स्टनो ,  लिपिक पदांसाठी मोठी महाभरती ! Apply Now !

पद क्र.04 करीता : 55 टक्के गुणांसह कोणत्याही शाखेमध्ये पदवी तसेच इंग्रजी / हिंदी स्टनोग्राफी 80 श.प्र.मि , इंग्रजी / हिंदी टायपिंग 40 श.प्र.मि अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

पद क्र.05 ते 10 करीता : संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

अर्ज प्रक्रिया आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ibpsonline.ibps.in/cnpoct23 या संकेतस्‍थळावर दिनांक 19 ऑक्टोंबर 2023 पासून ते 18 नोव्हेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत .सदर पदभरती प्रक्रिया करीता 600/- रुपये तर मागास प्रवर्ग करीता 200/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येणार आहे .

जाहिरात पाहा

Leave a Comment