महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड मध्ये कनिष्ठ अधिकारी , स्टेनो , लिपिक पदांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra State Co-operative Bank Recruitment For Juniour Officer , Steno , Clerk Post ) पदनाम , पदांची संख्या आवश्यक अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
01.कनिष्ठ अधिकारी : कनिष्ठ अधिकारी पदांच्या 45 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे 60 टक्के गुणांसह पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत तसेच इयत्ता दहावी मध्ये मराठी विषयांसह उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 31.08.2023 रोजी किमान वय 23 वर्षे तर कमाल वय हे 32 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत .
02.लिपिक : लिपिक पदांच्या 107 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे किमान 60 टक्के गुणांसह पदवी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत , तसेच मराठी विषयांसह इयत्ता दहावी अर्हत उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .तसेच उमेदवाराचे दिनांक 31.08.2023 रोजी किमान वय हे 21 वर्षे तर कमाल वय हे 28 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत .तसेच मराठी 30 श.प्र.मि तर इंग्रजी 40 श.प्र.मि टायपिंग प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
03.स्टेनो टायपिस्ट ( मराठी ) / कनिष्ठ अधिकारी ग्रेड : स्टेनो टायपिस्ट ( मराठी ) / कनिष्ठ अधिकारी ग्रेड पदांच्या 01 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार 80 श.प्र मि मराठी शॉर्टहॅन्ड आणि टायपिंग अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .उमेदवाराचे दिनांक 31.08.2023 रोजी किमान वय हे 23 वर्षे तर कमाल वय हे 32 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत .
अ.क्र | पदनाम | वेतनमान |
01. | कनिष्ठ अधिकारी | 49,000/- |
02. | लिपिक | 32,000/- |
03. | स्टेनो टायपिस्ट / कनिष्ठ अधिकारी ग्रेड | 50,415/- |
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.mscbank.com/careers या संकेतस्थळावर दिनांक दिनांक 30.10.2023 पर्यंत सादर करायचे आहेत .सदर पदभरती प्रक्रिया करीता कनिष्ठ अधिकारी / स्टेनो टायपिस्ट पदांकरीता 1770/- रुपये , लिपिक पदांसाठी 1180/- रुपये परीक्षा / आवेदन शुल्क आकारण्यात येणार आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- भारतीय रेल्वेमध्ये 1679 जागेसाठी आत्ताची मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
- रयत शिक्षण संस्था अंतर्गत कनिष्ठ लिपिक पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
- केंद्रीय शिक्षण विभाग अंतर्गत विविध पदांसाठी मोठी पदभरती , Apply Now !
- दिव्यांग कल्याण विभाग अंतर्गत शिक्षक , अधिक्षक , शिपाई , सफाईगार , पहारेकरी इ. पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
- ECGC : एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये पदवी धारकांसाठी पदभरती , अर्ज करायला विसरु नका ..