आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था मध्ये गट अ , ब आणि क संवर्गातील विविध पदांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहील कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत , ( All India Institute of Medical Science , Rajkot Gujarat Recruitment For Class A , B & C Post Number of Post Vacancy – 131 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक शैक्षणिक अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पाहा .
पदनाम : Assistant Lundry Supervisor , Assistant Nursing Superintendent , Assistant Stores Officers , Blood Transfusion , Clinical psychologist , Dietician , Junior Account Officer , Juniour Warden ( Housekeepers ) , Librarian Grad-III , Lower Division Clerk , Medical Officer AYUSH , Medical Physicist , Medical Record Technician , Medico Social Service Officer Grade I , Office Assistant , Personal Assistant , physiotherapist , Private Secretary , Juniour Engineer conditioning ..


Junior Engineer , Junior Medical Recort Officer , Speech Therapist / Technical Assistant , Assistant Administrative Officer , Technician ( Laboratory ) , Security cum Fire Jamadar , Stenographer , Store Keeper , Technbical Officer , Upper Division Clerk , Warden , Yoga Instructor , Staff Nurse Grade I अशा एकुण 131 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://recruite.aiimsrajkot.edu.in/ या संकेतस्थळावर दिनांक 27.11.2023 पर्यंत सादर करायचे आहेत .सदर पदभरती प्रक्रिया करीता खुला / इतर मागास प्रवर्ग करीता 3,000/- रुपये तर मागास प्रवर्ग करीता 1500/- रुपये परीक्षा / आवेदन शुल्क आकारण्यात येणार आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- RBI : भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत विविध जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- UNION BANK : युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 1865 रिक्त जागेसाठी महाभरती 2026
- आदिवासी विकास विभाग अंतर्गत शासकीय आश्रमशाळेत चौकीदार ( गट ड ) पदाच्या 478 जागेसाठी सुधारित जाहीरात !
- NTPC : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. अंतर्गत 250 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर (लघुलेखक) पदाच्या एकुण 731 रिक्त जागेसाठी महाभरती !