टाटा एअरपोर्ट मुंबई येथे इयत्ता 12 वी अर्हता धारक महिला उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्ण संधी उपलब्ध झालेली असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Tata Airport Service Recruiement For Cabin Crew Post ) पदनाम , पदांची संख्या आवश्यक अर्हता या संदर्भात सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
पदनाम : केबिन क्रू (महिला)
आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता : सध्याचा भारतीय पासपोर्ट, पॅन कार्ड आणि आधार कार्ड असलेले भारतीय नागरिक. फ्रेशर्ससाठी 18-27 वर्षे वयोगटातील आणि अनुभवी क्रूसाठी 35 पर्यंत वयोमर्यादा असणे आवश्यक असणार आहेत . तसेच किमान शैक्षणिक पात्रता मान्यताप्राप्त बोर्ड/विद्यापीठातून किमान ५०% गुणांसह इयत्ता 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
तसेच उमेदवाराचे किमान उंची ही 155 से.मी असणे आवश्यक असणार आहे तसेच उमेदवाराचे वजन हे उंचीच्या प्रमाणात असणे आवश्यक असणार आहे तसेच BMI हे 18 ते 22 दरम्यान असणे आवश्यक असणार आहे . डोळ्याची दृष्टी 6/6 असणे आवश्यक असणार आहे .
थेट मुखातीचा दिनांक / वेळ : सदर पदांकरीता थेट मुलाखतीकरीता उमेदवारांनी Hotel Parle International B.N. Agarwal Market, Vile Parle East,Next to Dinanath Mangeshkar Hall
Mumbai – 400057. या पत्यावर दिनांक 11 ऑक्टोंबर 2023 रोजी सकाळी 9.30 ते 12.30 PM या कालावधीमध्ये उपस्थित रहायचे आहेत .
अर्ज प्रक्रिया : सदर जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://career44.sapsf.com/careers या संकेतस्थळावर सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- UIIC : केंद्र सरकारच्या युनायटेड इंडिया विमा कंपनी लिमिटेड मध्ये 200 रिक्त जागेसाठी मोठी पदभरती !
- IPPB : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक अंतर्गत 344 जागेसाठी महाभरती ,लगेच करा आवेदन ..
- बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत तब्बल 600 जागेसाठी मोठी पदभरती ; Apply Now !
- भारतीय एविएशन सेवा मध्ये 12 वी / 10 वी पात्रताधारकांसाठी तब्बल 3,508 जागांसाठी महाभरती ; Apply Now !
- NFL : नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 336 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन ..