आरोग्य व कुटुंब कल्याण वेलफिअर मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती , अर्ज करायला विसरु नका !

Spread the love

राष्ट्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण वेलफियर मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( The National Institute of Health And Family Welfare An Autonomous Recruitment For Various Post , Number of post Vacancy – 19+ ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक शैक्षणिक पात्रता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.रिडर ( नॉन मेडिकल )01
02.लेखा अधिकारी02
03.अकाउंटंट03
04.कनिष्ठ लिपिक09+
05.कनिष्ठ अभियंता ( सिव्हिल )01
06.स्टाफ नर्स01
07.सहाय्यक संशोधन अधिकारी02
 एकुण पदांची संख्या19+

आवश्यक अर्हता : पदव्युत्तर पदवी / पदवी / अभियांत्रिकी पदवी , 12 वी , टायपिंग अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक , नर्सिंग डिप्लोमा / डिग्री उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . पदांनुसार आवश्यक शैक्षणिक अर्हत पाहण्यासाठी खालील सविस्तर जाहीरात पाहावी .

हे पण वाचा : टाटा एअरपोर्ट मुंबई येथे 12 वी उत्तीर्ण महिला उमेदवारांसाठी केबिन क्रू पदांकरीता मोठी महाभरती , अर्ज करायला विसरु नका !

परीक्षा शुल्क :

अ.क्रपदनामफीस (रुपयांमध्ये )
01.रिडर ( नॉन मेडिकल )500/-
02.लेखा अधिकारीNil
03.अकाउंटंटNil
04.कनिष्ठ लिपिक200/-
05.कनिष्ठ अभियंता ( सिव्हिल )300/-
06.स्टाफ नर्स300/-
07.सहाय्यक संशोधन अधिकारी300/-

हे पण वाचा : टाटा एअरपोर्ट मुंबई येथे 12 वी उत्तीर्ण महिला उमेदवारांसाठी केबिन क्रू पदांकरीता मोठी महाभरती , अर्ज करायला विसरु नका !

अर्ज प्रक्रिया : वरीलपैकी पद क्र .01 ते 03 करीता ऑफलाईन पद्धतीने The National Institute of Health And Family Welfare Baba gan Nath Munirka New Delhi 110067 या पत्यावर दिनांक 24.10.2023 पर्यंत सादर करायचे आहेत . तर पद क्र.04 ते 07 करीता ऑनलाईन पद्धतीने Recruitment Portal – NIHFW या संकेतस्थळावर दिनांक 24 ऑक्टोंबर पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment