भारतीय गुप्तचर विभाग मध्ये फक्त दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी 677 जागांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

भारतीय गुप्तचर विभाग मध्ये फक्त दहावी पात्रताधारकांसाठी तब्बल 677 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Intelligence Bureau Recruitment For Security Assistant – Motor Transport And MTS Post , Number of Post Vacancy – 677 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक शैक्षणिक अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदांची संख्या : सुरक्षा सहाय्यक – मोटार ट्रान्सपोर्ट आणि मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या 677 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Security Assistant Motor Transport And MTS Post Number of Post Vacancy – 677 )

आवश्यक शैक्षणिक पात्रता : सुरक्षा सहाय्यक – मोटार ट्रान्सपोर्ट आणि मल्टी टास्किंग स्टाफ या पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत अथवा समकक्ष अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : आयकर विभाग मध्ये विविध पदांसाठी आत्ताची मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.mha.gov.in/en या संकेतस्थळावर दिनांक 14 ऑक्टोंबर 2023 पासून ते दिनांक 13 नोव्हेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया साठी खुला व इतर मागास प्रवर्ग करीता 450/- रुपये तर मागास प्रवर्ग / महिला उमेदवारांकरीता 50/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येणार आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment