रेल इंडिया तांत्रिक आणि इकॉनॉमिक सेवा मध्ये विविध पदांसाठी भरती , Apply Now !

Spread the love

रेल इंडिया तांत्रिक आणि इकॉनॉमिक सेवा मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Rail India Technical And Economic Service is an Engineering Consultance Company Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 91 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

01.सुपरवाइजर कम कंस्ट्रक्शन मॅनेजर : पदांच्या 05 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी व 03 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक असणार आहेत .

02.ड्राफ्ट्समन : पदांच्या 13 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता उमेदवार हे इ.10 वी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत तसेच आयटीआय व अनुभव असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : भारतीय टपाल विमा मध्ये 10 वी पात्रताधारकांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !

03.क्वालिटी एश्योरंस आणि कंट्रोल : पदांच्या 02 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी व 03 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक असणार आहेत .

04.फिल्ड क्वालिटी कंट्रोल इंजिनिअर : पदांच्या 71 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे सिव्हिल इंजिअरिंग पदवी व अनुभव किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

वयोमर्यादा : सदर पदांकीरता उमेदवाराचे वय हे दिनांक 01 ऑक्टोंबर 2023 रोजी 55 वर्षांपर्यंत असणे आवश्यक असणार आहेत .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://recruit.rites.com/frmRegistration.aspx या संकेतस्थळावर दिनांक 17 ऑक्टोंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment