मुंबई उच्च न्यायालयांमध्ये आत्ताची मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्या येत आहेत . ( Bombay High Court Recruitment For Personal Assistant Post , Number of Post Vacancy – 34 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये स्वीय सहाय्यक ( PA ) पदांच्या 34 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक शैक्षणिक अर्हता : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवार हे कोणत्याही शाखेतुन पदवी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . तसेच इंग्रजी शॉर्टहैंड 120 श.प्र.मि तसेच इंग्रजी टायपिंग 50 श.प्र.मि तसेच संगणक प्रमाणपत्र अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
वयोमर्यादा : आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 05 ऑक्टोंबर 2023 रोजी किमान 21 वर्षे तर कमाल 38 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत , यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षांची सुट देण्यात येणार आहेत .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://bhc.gov.in/bhcparecruitment2023/home.php या संकेतस्थळावर दिनांक 26 ऑक्टोंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती करीता रुपये 300/- इतके परीक्षा शुल्क आकारण्यात येणार आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- EIL : इंजिनिअर्स इंडिया लि. अंतर्गत पदभरती ( इंजिनिअर ) 2026
- SC : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 12256 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- AIIMS : आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अंतर्गत गट ब व क संवर्गातील विविध पदांच्या 1400 जागेसाठी महाभरती .
- MSC BANK : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत अधिकारी , लिपिक , वाहनचालक इ. पदांच्या एकुण 139 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 4500 रिक्त जागेसाठी महाभरती ..