इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेल्फेअर सोसायटी फॉर पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Integrated Health And Family Walfare Society For Pune Municipal Corporation Recruitment For Various Post , 70 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | फिजिशियन ( औषध ) | 10 |
02. | प्रसुती आणि स्त्रीरोग तज्ञ | 10 |
03. | बालरोगतज्ञ | 10 |
04. | नेत्ररोग तज्ञ | 10 |
05. | त्वचारोग तज्ञ | 10 |
06. | मानसोपचार तज्ञ | 10 |
07. | ईएनटी तज्ञ | 10 |
एकुण पदांची संख्या | 70 |
हे पण वाचा : नाशिक पालिका पशुसंवर्धन विभागमध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया , लगेच करा आवेदन !
आवश्यक अर्हता :
पदनाम | शैक्षणिक अर्हता |
फिजिशियन ( औषध ) | MD MEDICINE / DNB |
प्रसुती आणि स्त्रीरोग तज्ञ | MD/MS GYN /DGO /DNB |
बालरोगतज्ञ | MD PEAD /DCH / DNB |
नेत्ररोग तज्ञ | MD OPTHTHALMOLOGIST /DOMS |
त्वचारोग तज्ञ | MD ( SKIN / VD ) , DVD , DNB |
मानसोपचार तज्ञ | PSYCHIATRY /DPM /DNB |
ईएनटी तज्ञ | MS ENT/DORL , DNB |
थेट मुलाखतीचा पत्ता : सदर पदांकरीता उमेदवार हे दिनांक 04.10.2023 रोजी थेट मुलाखतीसाठी छत्रपती शिवाजी महाराज सभागृह तिसरा मजला आरोग्य विभाग शिवाजी नगर पुणे मनपा या पत्यावर हजर रहायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- ESIC : कर्मचारी राज्य विमा महामंडळ अंतर्गत 558 रिक्त जागेसाठी पदभरती ,लगेच करा आवेदन !
- ग्रंथपाल , शिक्षक , लेखापाल , लिपिक ,शिपाई , चालक , सफाई कामगार इ. पदांसाठी मोठी पदभरती !
- प्रदुषण नियंत्रण मंडळ अंतर्गत विविध गट ब व ड संवर्गातील पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ , समुपदेशक , स्टाफ नर्स , क्लीनर इ. पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- महात्मा गांधी शिक्षण मंडळ अंतर्गत विविध विषय शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !