पुणे महानगरपालिका प्रशासन मध्ये 113 जागेकरीता मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Pune Municipal Corporation Recruitment For Junior Engineer Post , Number of Post Vacancy – 113 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Name of Post , Number of Post ) : यांमध्ये कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य ) श्रेणी – 3 पदांच्या 113 जागेकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Recruitment For Junior Engineer Post , Number of Post Vacancy – 113 )
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे स्थापत्य अभियांत्रिकी पदवी / डिप्लोमा ( सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा / पदवी ) अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : राष्ट्रीय थर्मल उर्जा महामंडळ मध्ये तब्बल 233 जागेसाठी पदभरती , Apply Now !
वयोमर्यादा: सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी दिनांक 05 फेब्रुवारी 2024 रोजी उमेदवाराचे किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 38 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ibpsonline.ibps.in/pmcjul23/ या संकेतस्थळावर दिनांक 05 फेब्रुवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता खुला प्रवर्ग करीता 1000/-रुपये तर मागास प्रवर्ग करीता 900/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- BSNL : भारत संचार निगम लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत ग्रुप डी ( Group D ) पदाच्या तब्बल 22,195 रिक्त जागेसाठी महाभरती !
- भारतीय डाक विभाग अंतर्गत तब्बल 28000+ रिक्त जागेसाठी महाभरती..
- खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे, भरती 2026 ; लगेच करा आवेदन !
- सैनिक स्कूल दिघी पुणे अंतर्गत शिक्षक , लिपिक, लेखापाल , प्रयोगशाळा परिचर , ग्रंथपाल , शिपाई , चालक, कामगार इ.पदांसाठी पदभरती .