राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी पुणे येथे लिपिक फायरमन , स्वयंपाकी , शिपाई , आयटीआय पदे इ. पदांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( National Defence Academy Kaadakwasla Pune Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 198 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहु शकता .
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये कनिष्ठ लिपिक , स्टेनोग्राफर – II , ड्राफ्ट्समन , सिनमा प्रोजेक्शनिस्ट II , स्वयंपाकी , वाहनचालक , कारपेंटर , फायरमन , बेकर आणि कन्फेक्शनर , सायकल रिपेरर , प्रिंटिंग मशीन ऑपरेटर , बूट रिपेरर , कार्यालयीन स्टाफ कर्मचारी अशा एकुण 198 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
हे पण वाचा : बँकेत कनिष्ठ लिपिक / सपोर्ट स्टाफ पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी / 12 वी /संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय डिप्लोमा / प्रमाणपत्र / टायपिंग / स्टेनो अर्हता / वाहन चालविण्याचा परवाना अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ndacivrect.gov.in/ या संकेतस्थळावर दिनांक 16 फेब्रुवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत , सदर पदभरती प्रक्रिया करीता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026