रयत शिक्षण संस्था मध्ये तब्बल 808 जागांसाठी महाभरती , अर्ज करायला विसरु नका !

Spread the love

रयत शिक्षण संस्था मध्ये तब्बल 808 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पवित्र पोर्टलद्वारे आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Rayat Education Society Recruitment For Teacher Post , Number of Post Vacancy – 808 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये शिक्षक ( माध्यमिक शिक्षक / उच्च माध्यमिक शिक्षक / पदवीधर शिक्षक / प्राथमिक शिक्षक ) अशा पदांच्या एकुण 808 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत  . ( Recruitment For Teacher Post , Number of Post Vacancy – 808 )

प्रवर्ग निहाय रिक्त पदांचा तपशिल पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

आवश्यक शैक्षणिक अर्हता : सदर पदांकरीता उमेदवार हे बारावी + डी.एड / पदवी + डी.एड / पदवी + बी.एड / पदवी किंवा पदव्युत्तर पदवी अर्हता उत्तीर्ण असाणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : भारतीय सर्वोच्च न्यायालयांमध्ये नोकरी करण्याची मोठी सुवर्णसंधी , मोठी पदभरती ! लगेच करा आवेदन !

सर्वसाधारण सूचना : अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी – 2022  प्रविष्ठ झालेल्या उमेदवारांपैकी ज्या उमेदवारांनी पवित्र प्रणाली संकेतस्थळावर वैयक्तिक माहीती नोंदवून स्वप्रमाणित केलेली आहे असेच उमेदवार सदर जाहीरातीनुसार ऑनलाईन आवेदन सादर करु शकणार आहेत .

अर्ज प्रक्रिया : यांमध्ये आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता व अध्यापनाचे विषय , वयोमर्यादा , अन्य पात्रता व आवश्यक कागतपेत्रे इत्यादीसाठी सर्वसाधारण सूचना सविस्तर तपशिलासह https://mahateacherrecruitment.org.in/ या संकेतस्थळावर आवेदन सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment