अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कनिष्ठ लिपिक / सपोर्ट स्टाफ पदांच्या 100 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Akola District Central Co-operative Bank Recruitment For Junior Clerk / Support Staff , Number of Post Vacancy – 100 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये कनिष्ठ लिपिक / सपोर्ट स्टाफ पदांच्या एकुण 100 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Recruitment For Junior Clerk / Support Staff , Number of Post Vacancy – 100 )
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे 50 टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत , अथवा पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण उमेदवारांसाठी गुणांची अट असणार नाही . त्याचबरोबर MSCIT / CCC अथवा BCA / B.C.M /MCM / BE /B.TECH संगणक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
हे पण वाचा : म्युनिसिपल सहकारी बँक , मुंबई येथे विविध पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !
वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी दिनांक 31 डिसेंबर 2023 रोजी किमान वय हे 21 वर्षे तर कमाल वय हे 30 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन https://ibpsonline.ibps.in/awdccbdec23/ या संकेतस्थळावर दिनांक 09 फेब्रुवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता 1000/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026