म्युनिसिपल सहकारी बँक , मुंबई येथे विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडुन विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Municipal Co-operative Bank Mumbai Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 13 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | सहायक महाव्यवस्थापक | 02 |
| 02. | वरिष्ठ व्यवस्थापक | 02 |
| 03. | शाखा व्यवस्थापक | 02 |
| 04. | सहाय्यक व्यवस्थापक | 05 |
| 05. | टंकलेखक | 01 |
| 06. | लिपिक | 01 |
| एकुण पदांची संख्या | 13 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Q ulification ) : यांमध्ये पद क्र.01 ते 04 करीता उमेदवार हे मान्यताप्राप्त विद्यापीठातुन वाणिज्य शाखेतील पदवी / पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . एल.एल.बी अर्हता धासकांस प्राधान्य देण्यात येईल .
हे पण वाचा : बँकेत लिपिक , शिपाई , वाहन चालक , सुरक्षा रक्षक पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !
तर पद क्र.05 व 06 करीता उमेदवार हे कोणत्याही शाखेतुन पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . तसेच टायपिंग प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
वयोमर्यादा ( Age Limit ) : यांमध्ये पद क्र.01 करीता कमाल वयोमर्यादा ही 55 वर्षे तर उर्वरित पदांकरीता कमाल वयोमर्यादा ही 43 वर्षापर्यंत असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.mcb.surbanksassociation.in/ या संकेतस्थळावर दिनांक 08 फेब्रुवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता 1000/- रुपये तर मागास प्रवर्ग करीता 500/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- जिल्हा न्यायालय बीड अंतर्गत वर्ग – 4 पदांसाठी पदभरती ..
- ISRO : युआर राव उपग्रह केंद्र अंतर्गत विविध पदांच्या तब्बत 410 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- इंडियन आर्मी एनसीसी स्पेशल एन्ट्री 2027 अंतर्गत पदभरती , लगेच करा आवेदन .
- ISRO : भारतीय अंराळ संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांच्या एकुण 244 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या एकुण 4098 रिक्त जागेसाठी महाभरती ..