यशवंत नागरी सहकारी बँक यांच्या लातुर शाखेकरीता विविध पदांकरीता मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

यशवंतर नागरी सहकारी बँक यांच्या लातुर शाखेकरीता विविध पदांकरीता मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Yashawant Nagari Sahakari Bank Latur Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 11 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.शाखाधिकारी01
02.ट्रेनी लेखनिक05
03.वसुली अधिकारी02
04.मार्केटींग अधिकारी02
05.आय.टी .अधिकारी01
 एकुण पदांची संख्या11

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण / वाणिज्य , विज्ञान , अभियांत्रिकी , बी.सी.एस , बी.बी.ए , बी.सी.ए इत्यादी  शाखेतून पदवी उत्तीर्ण / पदविका / बी.टेक / एम.सी एस अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .

हे पण वाचा : NDA Pune : राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी , पुणे येथे विविध पदांच्या 198 जागांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे उषाकिरण कॉम्प्लेक्स बार्शी रोड लातुर या पत्यावर अथवा ऑनलाईन पद्धतीने [email protected]  या ई-मेलवर आवेदन सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment