NDA Pune : राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी , पुणे येथे विविध पदांच्या 198 जागांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी पुणे येथे विविध पदांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( National Defence Academy Khadakwasala Pune Recruitment For Various Post , Number of Post Vacancy -198 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.कनिष्ठ लिपिक16
02.स्टेनोग्राफर – ii01
03.ड्राफ्टसमन02
04.सिनेमा प्रोजेक्शनिस्ट01
05.स्वयंपाकी14
06.कंपोझिटर – कम – प्रिंटर01
07.कारपेंटर02
08.फायरमन02
09.बेकर आणि कन्फेक्शनर01
10.प्रिंटर मशीन ऑपरेटर01
11.बूट रिपेटर01
12.MTS / ऑफीस स्टाफ151
 एकुण पदांची संख्या198

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी खालील नमुद जाहीरात पाहावी ..

हे पण वाचा : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण मध्ये 130 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती प्रक्रिया , लगेच करा आवेदन !

वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 25 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत . यांमध्ये SC / ST प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षांची सुट तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवरांनी आपले आवेदन हे https://ndacivrect.gov.in/ या संकेतस्थळावर आवेदन सादर करायचे आहेत . अर्ज सादर करण्याची दिनांक व शेवटची दिनांक लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment