राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी महारोजगार मेळावा , 405+ जागांसाठी महाभरती !

Spread the love

जिल्हा कौशल्य विकास , रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र वाशिम आणि मॉडेल करिअर सेंटर , वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने पंडीत दीनदयाल उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे आयोजन सन्मती अभियांत्रिकी महाविद्यालय वाशिम येथे आयोजित करण्यात आलेले आहेत . यामुळे राज्यातील बेरोजगार तरुणांनी सदर महामेळाव्यामध्ये सहभाग घेवून नोकरी मिळविण्याची संधी घ्यावीत ..

पदनाम : यांमध्ये सेक्युरिटी सुपरवायझर , टेक्निकल ऑपरेटर ,टेक्निशियन , एजंट , एक्झिकेटीव , मार्केट डेव्हलमेंट , सेल्स पर्सन / वुमन , सर्व्हेअर ,सहाय्यक ,पिकर , सिक्युरिटी गार्ड , वेब डेव्हलपर , CRO , HR , TSFO ,असेंब्लि लाईन ऑपरेटर इत्यादी पदांच्या तब्बल 405+ जागांसाठी महारोजगार मेळावा राबविण्यात येत आहेत .

आवश्यक शैक्षणिक अर्हता (Education Qulification ) : सदर पदांकरीता उमेदवार ही इयत्ता 10 वी / 12वी / आयटीआय / डिप्लोमा /पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्था मध्ये विविध आत्ताची मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !

अर्ज प्रक्रिया : पात्रता धारक इच्छुक उमेदवारांनी आपले आवेदन हे  www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर सेवायोजन नोंदणी करुन घ्यावी ..व सन्मती इंजि.कॉलेज वाशिम या ओळीतील ॲक्शन मेनुतील दुसऱ्या बटनावर क्लिक करावेत व अग्री हा पर्याय निवडुन सहभाग घ्यावा ..

मेळाव्याची तारीख : दिनांक 30 आणि 31 जानेवारी 2024 सकाळी 10.30 या वेळेत सन्मती इंजिनिअरिंग कॉलेज , वाशिक ते मालेगाव रोड ( सावरगाव ) वाशिम या ठिकाणी उपस्थित रहायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment