पुणे महानगरपालिका प्रशासन मध्ये विविध पदांकरीता आत्ताची नविन पदभरती , Apply Now !

Spread the love

पुणे महानगरपालिका प्रशासन मध्ये विविध पदांकरीता आत्ताची नविन पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधी मध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Pune Municiapal Corporation Recruitment For Various Post , Number of Post Vacancy -60 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.पुर्णवेळ वैद्यकीय अधिकारी16
02.बालरोगतज्ञ – पुर्णवेळ01
03.स्त्रीरोगतज्ञ – अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी12
04.बालरोगत तज्ञ – अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी11
05.प्रयोगशळा तंत्रज्ञ05
06.स्टाफ नर्स09
07.ए.एन.एम06
 एकुण पदांची संख्या60

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : यांमध्ये पद क्र.01 ते 04  करीता उमेदवार हे MBBS / MD / DCH / MCI/ DNB/MMC/ PEDIA TRIC /MMC अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : अधिकारी , लिपिक, शिपाई पदांसाठी पदभरती, लगेच करा आवेदन !

पद क्र.05 करीता : बी.एस .सी पदवी व शासकीय संस्था अथवा डी.एम.एल.टी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

पद क्र.06 करीता : इयत्ता 12 वी उत्तीर्ण तसेच जी.एन.एम कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

पद क्र.07 करीता : इयत्ता 10 वी उत्तीर्ण तसेच ए.एन एम कोर्स अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://pmcuhwcrecruitment.maha-arogya.com/ या संकेतस्थळावर दिनांक 16.01.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment