पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !

Spread the love

पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमदेवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( pune Vidyarthi gruh recruitment for teacher & clerk post , number of post vacancy – 31 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.पुर्व प्राथमिक शिक्षक07
02.प्राथमिक शिक्षक04
03.लिपिक02
04.माध्यमिक शिक्षक07
05.क.म.शिक्षक11
 एकुण पदांची संख्या31

आवश्यक अर्हता : 10 वी / 12 वी / बी.पी.एड / बी.एड / अभियांत्रिकी डिप्लोमा /बी.कॉम / पदव्युत्तर पदवी / पदवी .

अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे pvgsvbnerul@gmail.com या मेलवर दिनांक 31.03.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment