रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लिपिक पदांच्या तब्बल 200 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन ..

Spread the love

रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लिपिक पदांच्या तब्बल 200 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालाधीध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Raigad district central co-operative bank recruitment for clerk post , Number of Post Vacancy – 200  ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीराती पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये लिपिक पदांच्या एकुण 200 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातुन पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल . तसेच MSCIT अथवा समकक्ष संगणक प्रमाणपत्र .

हे पण वाचा : भारतीय रेल्वे मध्ये विविध पदांच्या 1376 जागेसाठी आत्ताची नविन पदभरती , लगेच करा आवेदन !

वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी दिनांक 14 ऑगस्ट 2024 रोजी उमेदवाराचे किमान वय हे 21 तर कमाल वय हे 42 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवरांनी आपले आवेदन हे  https://www.raigaddccbrecruit या संकेतस्थळावर दिनांक 05 सप्टेंबर 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता 590/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment