रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेत व्यवस्थापक , लिपिक , शिपाई इ. पदांच्या 179 जागेसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Ratnagiri district central co-operative bank recruitment for manger , clerk , peon post , Number of Post Vacancy – 179 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | व्यवस्थापक | 03 |
| 02. | उप-व्यवस्थापक | 06 |
| 03. | लिपिक | 131 |
| 04. | शिपाई | 39 |
| एकुण पदांची संख्या | 179 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) :
पद क्र.01 साठी : कोणत्याही शाखेतील पदवी , MSCIT , अनुभव
पद क्र.02 साठी : कोणत्याही शाखेतील पदवी , MSCIT , अनुभव
पद क्र.03 साठी : कोणत्याही शाखेतील पदवी , MSCIT
पद क्र.04 साठी : 10 वी उत्तीर्ण
वयोमर्यादा ( Age Limit ) :
| अ.क्र | पदनाम | वयोमर्यादा |
| 01. | व्यवस्थापक | 25 -40 वर्षे |
| 02. | उप-व्यवस्थापक | 25 -40 वर्षे |
| 03. | लिपिक | 21-40 वर्षे |
| 04. | शिपाई | 18-40 वर्षे |
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ratnagiridccbank.in/ या संकेतस्थळावर दिनांक 09 ऑगस्ट 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . तसेच सदर पदभरती प्रक्रिया करीता 1000/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- BSNL : भारत संचार निगम लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत ग्रुप डी ( Group D ) पदाच्या तब्बल 22,195 रिक्त जागेसाठी महाभरती !
- भारतीय डाक विभाग अंतर्गत तब्बल 28000+ रिक्त जागेसाठी महाभरती..
- खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे, भरती 2026 ; लगेच करा आवेदन !
- सैनिक स्कूल दिघी पुणे अंतर्गत शिक्षक , लिपिक, लेखापाल , प्रयोगशाळा परिचर , ग्रंथपाल , शिपाई , चालक, कामगार इ.पदांसाठी पदभरती .