कर्मचारी निवड आयोग मार्फत अनुवादक पदाच्या 312 जागेसाठी मोठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Staff selection commission recruitment for junior hindi translator / junior translator , senior hindi translator post , Number of Post vacancy – 312 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | कनिष्ठ हिंदी ट्रांसलेटर / कनिष्ठ ट्रांसलेटर | 312 |
02. | वरिष्ठ हिंदी ट्रांसलेटर / वरिष्ठ ट्रांसलेटर |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) :
पद क्र.01 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे इंग्रजी विषयांसह हिंदी पदव्युत्तर पदवी अथवा समतुल्य अर्हता उत्तीर्ण , हिंदी / इंग्रजी अनुवादात डिप्लोमा प्रमाणपत्र अथवा 02 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक असेल .
हे पण वाचा : नागपुर पालिका प्रशासन मध्ये विविध पदांच्या 404 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
पद क्र.02 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे इंग्रजी विषयांसह हिंदी पदव्युत्तर पदवी अथवा समतुल्य अर्हता उत्तीर्ण , हिंदी / इंग्रजी अनुवादात डिप्लोमा प्रमाणपत्र अथवा 03 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक असेल .
वयोमर्यादा ( Age Limit ) : दिनांक 01.08.2024 रोजी 18-30 वर्षे दरम्यान वय असणे आवश्यक ( SC / ST प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षांची सुट तर OBC करीता वयांमध्ये 03 वर्षाची सुट ..
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारकांनी आपले आवेदन हे https://ssc.gov.in/ या संकेतस्थळावर दिनांक 25 ऑगस्ट 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती करीता जनरल / ओबीसी / आ.दु.घ करीता 100/- रुपये तर ( SC / ST / माजी सैनिक करीता फीस आकारली जाणार नाही . )
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- भारतीय रेल्वेमध्ये 1679 जागेसाठी आत्ताची मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
- रयत शिक्षण संस्था अंतर्गत कनिष्ठ लिपिक पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
- केंद्रीय शिक्षण विभाग अंतर्गत विविध पदांसाठी मोठी पदभरती , Apply Now !
- दिव्यांग कल्याण विभाग अंतर्गत शिक्षक , अधिक्षक , शिपाई , सफाईगार , पहारेकरी इ. पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
- ECGC : एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये पदवी धारकांसाठी पदभरती , अर्ज करायला विसरु नका ..