रयत शिक्षण संस्था अंतर्गत शिक्षक , ग्रंथपाल , प्रयोगशाळा सहाय्यक , लिपिक , शिपाई पदासाठी पदभरती !

Spread the love

रयत शिक्षण संस्था अंतर्गत शिक्षक , ग्रंथपाल , प्रयोगशाळा सहाय्यक , लिपिक , शिपाई पदासाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Rayat Education Society Recruitment for various post ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.प्राचार्य01
02.समुपदेशक01
03.पुर्व प्राथमिक शिक्षक06
04.प्राथमिक शिक्षक17
05.माध्यमिक शिक्षक09
06.ग्रंथपाल01
07.प्रयोगशाळा सहाय्यक01
08.लिपिक02
09.शिपाई02
 एकुण पदांची संख्या40

आवश्यक अर्हता : पदनिहाय सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद सविस्तर जाहीरात पाहा ..

हे पण वाचा : युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 2691 जागेसाठी महाभरती ;

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे दिनांक 08.03.2025 पर्यंत kamotheemsrr@gmail.com , sausrtcbseulwa@gmail.com या मेलवर सादर करायचे करायचे आहेत .

जाहिरात पाहा

Leave a Comment