रयत शिक्षण संस्था अंतर्गत विविध शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांच्या 157 जागेसाठी पदभरती !

Spread the love

रयत शिक्षण संस्था अंतर्गत विविध शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांच्या 157 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Rayat Education Society Recruitment for various Teaching & non teaching post ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.प्राचार्य01
02.उप-प्राचार्य01
03.सुपरवायझर / समन्वयक04
04.के.जी शिक्षक32
05.प्राथमिक शिक्षक66
06.उच्च प्राथमिक शिक्षक20
07.माध्यमिक शिक्षक20
08.क्रिडा शिक्षक06
09.कला , नृत्य व संगित शिक्षक06
10.संगणक शिक्षक07
11.शिक्षण समुपदेशक02
12.ग्रंथपाल04
13.स्किल शिक्षक02
 एकुण पदांची संख्या157

आवश्यक शैक्षणिक अर्हता : पदनिहाय सविस्तर शैक्षणिक अर्हता पाहण्यासाठी खालील नमुद जाहीरात पाहावी .

हे पण वाचा : आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत गट ब व क संवर्गातील 4500+ रिक्त जागेसाठी महाभरती ; अर्ज करायला विसरु नका !

थेट मुलाखतीचे ठिकाण / दिनांक : पात्र उमेदवारांनी आवश्यक सर्व कागदपत्रांसह Appasaheb Bhaurao Patil English Medium School , Satara Tal.Dist Satara pin 415001 या पत्यावर दिनांक 19.01.2025 रोजी हजर रहायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment