Rayat : रयत शिक्षण संस्था अंतर्गत विविध पदांच्या 108 रिक्त जागेसाठी महाभरती !

Spread the love

रयत शिक्षण संस्था अंतर्गत विविध पदांच्या 108 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Rayat Shikshan Santha Recruitment for various post , number of post vacancy – 108 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.प्राचार्य01
02.सुपरवायझर / समन्वयक05
03.के.जी शिक्षक11
04.प्राथमिक शिक्षक39
05.उच्च प्राथमिक शिक्षक18
06.माध्यमिक शिक्षक17
07.स्पोर्ट शिक्षक03
08.कला / नृत्य / संगित शिक्षक05
09.संगणक शिक्षक05
10.ग्रंथपाल01
11.शिक्षण कॉन्सलर01
12.हेल्थ अवेरनेस01
 एकुण पदांची संख्या108 

आवश्यक अर्हता : पदनिहाय सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद जाहीरात पाहावी .

थेट मुलाखतीचा दिनांक / पत्ता : पात्र उमेदवारांनी रयत इंग्लिश मिडीयम स्कुल एसजीएम कॅम्पस , सैदापुर कराड ता.कराड जि.सातारा 415124 या पत्यावर दि.15.02.206 रोजी थेट मुलाखतीसाठी हजर रहायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पहा

जाहिरात पाहा

Leave a Comment